धुळे: धुळ्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; पारोळारोड परिसरातून महेश मिस्तरी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेशासाठी मुंबईकडे रवाना
Dhule, Dhule | Aug 18, 2025
धुळे शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे जुने आणि एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले...