धुळे: ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस दलाचे चाळीसगावरोड परिसरात भव्य रूट मार्च , नागरिकांना सुरक्षेचा विश्वास
Dhule, Dhule | Sep 7, 2025
धुळे शहरात ईद-ए-मिलाद मिरवणुकीपूर्वी सुरक्षेचा विश्वास निर्माण करण्यासाठी पोलिसांनी भव्य रूट मार्च काढला. पोलीस अधीक्षक...