हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांची छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाल्याचे आदेश आज मंगळवारी दिनांक 18 नोव्हेंबर प्राप्त झाली आहे. त्यांनी हिंगोली जिल्ह्यात आठ महिने कार्यरत होत्या आता त्यांची बदली संभाजीनगर येथे झाली आहे. अशी माहिती सायंकाळी सहा वाजता प्राप्त झाली आहे.