तंबाखू न दिल्याने एका हॉटेलमधील वेटरने ग्राहकाशी वाद घालून हॉटेल मालकाची संगम मत करून ग्राहकाला व त्याच्या भावाला फायबरच्या काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे सदर घटना बिरदवडी तालुका खेड येथे घडले आहे या प्रकरणी एका 27 वर्षीय व्यक्तीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यानुसार वेटरसह हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.