जिंतूर: मौलाना आझाद कॉलनीत घरफोडी, रोख रक्कम सोन्या-चांदीचे दागिने लंपास, अन्य एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न
Jintur, Parbhani | Jun 16, 2025
जिंतूर शहरातील बलसा रोड परिसरातील मौलाना आझाद काॅलनीत मध्यरात्री अज्ञात पाच ते सहा चोरट्यांनी घरफोडी करत रोख ५० हजार...