वर्धा: जिल्ह्यात जुगार कायद्यान्वये पोलिसांची कारवाई
Wardha, Wardha | Jul 13, 2025 वर्धा : पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या निर्देशानुसार वर्धा जिल्ह्यातील 19 पोलीस स्टेशन हद्दीत महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये मोहीम राबून जिल्ह्यात पोलिसांनी 12 जुलै रोजी कारवाई केली.तसेच 79 हजार 275 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच 3 आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. ही माहिती आज पोलिसांनी दिली आहे.