खामगाव: पंढरीच्या वारीवरुन परतीच्या मार्गावर असलेल्या संत श्री. गजानन महाराजांच्या पालखीचे खामगाव शहरात आगमन
Khamgaon, Buldhana | Jul 30, 2025
पंढरीच्या वारीवरुन परतीच्या मार्गावर असलेल्या संत श्री. गजानन महाराजांच्या पालखीचे आज ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता...