जळगाव शहरातील पोलीस लाईन परिसरातून एका तरुणीला लग्नाची आमिष दाखवून तिचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना 15 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता घडली आहे. या संदर्भात सोमवारी 29 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात एकावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.