Public App Logo
Jansamasya
National
Haryana
Pmmsy
Matsyasampadasesamriddhi
���ीएसटी
Cybersecurityawareness
Nextgengst
Fidfimpact
Happydiwali
Diwali2025
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat

मलकापूर: शहरातील स्वास्तिक सायकल स्टोअर दुकान समोरुन 20 वर्षीय युवती हरविली

Malkapur, Buldhana | Nov 4, 2025
मलकापूर शहरातील स्वास्तिक सायकल स्टोअर दुकान समोरुन 20 वर्षीय युवती 1 नोव्हेंबर रोजी हरविल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.मलकापूर शहरातील स्वास्तिक सायकल स्टोअर दुकान समोरुन महेक परविन शेख शब्बीर ही 20 वर्षीय युवती कोणाला काही न सांगता हरविली असून तीचा मैत्रीणी व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.

MORE NEWS