भोकरदन: धावडा सह परिसरात परतीच्या पावसाने उघडकी दिल्याने शेतकरी मका काढण्याच्या कामात व्यस्त
आज दिनांक 7 नोव्हेंबर 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील धावडा ,वडोद तांगडा, वालसावंगी यासह परिसरात परतीच्या पावसाने दिल्याने शेतकरी शेती कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे कारण मागील एक महिन्यापासून परतीच्या पावसाने परिसरात धुमाकूळ घातला होता त्यामुळे खरिपात पेरलेल्या मका व शेती पिकांचे नुकसान होत होते मात्र आता पावसाने उघडकीस दिल्याने शेतकरी थ्रेशर च्या माध्यमातून मका काढण्याच्या कामात व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले.