नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तहसील गुमगाव मध्ये प्राध्यापक नितीन देवतळे यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळाली प्रॉपर्टीच्या वादातून हा प्रकार घडला आहे.या प्रकरणात तीन लोक गंभीर जख्मी असल्याची सूत्रांची माहिती आहे.
हिंगणा: गुमगाव येथे मालमत्तेच्या भांडणातून गोळीबार; परिसरात दहशत - Hingna News