मुंबई: सरकारच्या मंत्रिमंडळ ओबीसी उपसमितीची बैठक आज पार पडली.मंत्री छगन भुजबळ
Mumbai, Mumbai City | Sep 16, 2025
सरकारच्या मंत्रिमंडळ ओबीसी उपसमितीची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली. सरकारने मराठा समाजाच्या दबावाखाली हैदराबाद गॅझेटियरचा जीआर काढल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देताना गडबड होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्या प्रमाणपत्र वाटप होताना जी कागदपत्रे सादर केली जात आहे