जामखेड: रोहीत पवारांचा गुंड निलेश घायवळ प्रकरणावरुन राम शिॅदेवर हल्लाबोल...!
परदेशात फरार झालेला पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे सत्तेत असलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांशी घनिष्ट संबंध असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. निलेश घायवळ हा विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या जवळचा आहे. राम शिंदे यांनी ओपन मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी निलेश घायवळचा उपयोग केल्याची चर्चा आहे.