मुंबई: आपला गिचमिड देवेंद्र फडणवीस
ते पत्र वाचून दाखवताना ठाकरेंची टीका
Mumbai, Mumbai City | Oct 1, 2025
२०२० साली देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते होते आणि त्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. तेव्हा राज्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर राज्याला मदत करणारा एक पत्र देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना दिलं होतं. त्यात विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे दुख पाहून वेदना होत आहे, असं फडणवीस म्हणाले होते. विरोधी पक्षनेते असतानाच वेदना होतात का. मुख्यमंत्री असताना होत नाही