गोंदिया: आमदार संजय पुरामांना धक्का देत सालेकसा नगराध्यक्षपदी काँग्रेसचे विजय फुंडे विजयी
Gondiya, Gondia | Dec 21, 2025 नगरपरिषद व नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज करण्यात आली असून निवडणुकीचा निकाल जाहीर झाला सालेकसा येथील नगरपंचायतीचा निकाल तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी तहसील कार्यालय सालेकसा येथे नगरपंचायतीचा निकाल जाहीर केला यामध्ये नगराध्यक्षपदी विजय सुदाम फुंडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सर्वाधिक मते 2769 यांची निवड झाल्याचे जाहीर केले हा निकाल देवरी आमगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार संजय पुराम यांच्याकरिता धक्का मानला जात आहे २०१७ मध्ये भाजपच्या ताब्यात असलेली ही नगरपंचायत