जळकोट: बेळसांगवी येथे जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाणी टाकीचे आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन..
Jalkot, Latur | Oct 13, 2025 आज मौजे बेळसांगवी (ता. जळकोट) येथे जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या नविन पाणी टाकीचा उद्घाटन सोहळा आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते संपन्न झाले या पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा होणार आहे. यामुळे ग्रामस्थांचा कायमचा पाणी टंचाईची प्रश्न मिटणार असून गावाचा शाश्वत विकास साध्य होईल.