कन्नड: वाकी शिवारात गोठा कोसळून चार गाई किरकोळ जखमी, शेतकऱ्याचे ३० हजारांचे नुकसान
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 19, 2025
आज दि १९ ऑगस्ट रोजी सांयकाळी पाच वाजता माहिती मिळाली की कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजीजवळील वाकी शिवारात शेतकरी गणेश...