यावल: यावल शेत शिवारात केळीच्या शेतात एकावर बख्खी लोखंडी हुक ने एकाने केला हल्ला,यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Yawal, Jalgaon | Dec 11, 2025 यावल शहरातील शेत शिवारात अरुण पाटील यांच्या शेत गट क्रमांक २१८८ मध्ये केळीच्या कापणी करिता शेख जुबेर शेख जहीर वय ३० हा तरुण गेला होता तिथे त्याच्यासोबत वाद घालत शोएब युसुफ कबजी उर्फ नकली याने बख्खी लोखंडी हुक ने हल्ला केला आणि जबर दुखापत केली. तेव्हा त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.