दारूबंदी कायदा अंतर्गत उमरेड पोलिसांनी अवैध दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपी लक्ष्मण चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे
उमरेड: उमरेड येथे देशी दारूची विक्री तसेच सेवन करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल - Umred News