नगर: आहिल्या नगर शहरासह जिल्हयात ड्रोन सीसीटिव्हीसह विशेष पोलीस बंदोबस्त : पोलीस अधीक्षक घार्गे यांची नगर मध्ये माहिती
Nagar, Ahmednagar | Sep 5, 2025
अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष पोलीस बंदोबस्त राहणार आहे. प्रमुख मार्गांवर यांची नजर राहणार...