वरूड: युवकाला कटर ने केले जखमी, वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत आठवडी बाजार येथील घटना
Warud, Amravati | Oct 19, 2025 युवकाला कटरने जखमी केल्याची घटना वर्ड पोलीस स्टेशन अंतर्गत आठवडे बाजार येथे घडली असून या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गोळा दाखल करण्यात आला आहे नवीमुद्दीन उर्फ राजा जमलउद्दीन काझी यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली म्हणून तपास वरुड पोलीस करत आहे