संग्रामपूर: निमखेडी येथे अवैध गावठी दारूसह १९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाविरुद्ध सोनाळा पोलिसांत गुन्हा दाखल
Sangrampur, Buldhana | Aug 9, 2025
संग्रामपूर तालुक्यातील निमखेडी येथे ७ ऑगस्ट रोजी गावठी हातभट्टी दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता...