नायगाव-खैरगाव: घरकुल लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळत नसल्याने राष्ट्रवादीचे शिवराज पाटील यांनी घेतली गट विकास अधिकाऱ्यांची भेट
आजरोजी दुपारी 2 च्या सुमारास नायगाव पंचायत समिती कार्यालयात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी तालुक्यातील 5343 घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना अद्यापही पहिला हप्ता प्राप्त का झाला नाही यासंदर्भात गटविकास अधिकारी ढवळे यांची भेट घेत नेमके कुठे अडचण आहे याचे कारण जाणून घेत डिएससी ऍक्टिव्ह नसल्याने पैसे टाकण्यास अडचण निर्माण झाल्याचे समजताच शिवराज पाटील यांनी वरिष्टांशी फोनवर बोलून सकात्मक बाबी घडवून आणल्या असून येत्या काही दिवसात सर्वाना हप्ता पडणार असल्याचे निश्चित