सिल्लोड: धानोरा फाटा येथे दुचाकीला कारची धडक देत एकाला तिघांनी केली मारहाण सिल्लोड ग्रामीण पोलीसात तीन जनाविरुद्ध गुन्हा दाखल
आज दिनांक 18 ऑक्टोंबर दुपारी तीन वाजता सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या वतीने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की आजिनाथ नानासाहेब पाटील वय 32 वर्ष राहणार धानोरा हे दुचाकीवरून जात असताना विना नंबर असलेल्या कारणे धडक देऊन मारहाण करण्यात आली फिर्यादी आणि दिलेल्या तक्रारीवरून तिघा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील घटनेच्या तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस करीत आहे