एरंडोल तालुक्यात भातखेडे हे गाव आहे. या गावातील रहिवासी मोनाली सुनील भिल वय २८ ही विवाहित आपल्या सोबत तिची दोन वर्षीय मुलगी वैष्णवी भिल हिला सोबत घेऊन घराच्या बाहेर गेली व सांगून गेली की मी एरंडोल येथे दवाखान्यात जात आहे तेव्हापासून ती बेपत्ता झाली. तेव्हा याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.