Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

जळकोट: तालुक्यात चौघेजण पुरात गेले वाहून. माळहिप्परगा येथे ऑटो उलटून तिघे तर तिरू नदी वरून एक जण वाहून गेला

Jalkot, Latur | Sep 17, 2025
दिनांक १६.०९.२०२५माळहिप्परगा येथे सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे आखूड पुलावरून वेगात पाणी जात असताना माणसे घेऊन जाणारा एक अॅटोरिक्शा वाहून गेले असता अॅटोरिक्शा मध्ये एकुण ५ प्रवाशी होते त्या पैकी ग्रामस्थाना २ माणसे वाचवण्यात यश आले आहे. तरी ३ माणसे बेपत्ता आहेत..!! पावसामुळे नद्यांमधील पाणी वाढले असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, सुरक्षित स्थळी जावे आणि आवश्यक मालमत्ता व पशुधनाची काळजी घ्यावी.

MORE NEWS