श्री हर्षे पोतदार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 31 जानेवारी रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे महिला व बाल अत्याचार गुन्हेगार अवैध दारू जुगाड इतर वेतन धन्यांमधील रेकॉर्डवरील आरोपितांची आरोपी परेल घेण्यात आली. कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत 36 आरोपींची आरोपी परीट घेण्यात आली