खटाव: शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी माण तालुक्यातील एकास एक वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा; वडूज सत्र न्यायालयाचा आदेश
Khatav, Satara | Jun 26, 2025
माण तालुक्यातील भांडवली येथे २०१७ साली सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...