साक्री: विदेशी मद्यासह वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त;पिंपळनेर पोलिसांची धडक कारवाई
Sakri, Dhule | Nov 25, 2025 पिंपळनेर पोलिसांनी विदेशी मद्यासह वाहन असे मिळून साडेतीन लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदर कारवाई करण्यात आली.याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीत दि. २४ नोव्हेबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गोपनीय माहितीनुसार पिंपळनेर पोलिसांनी वाहन क्रमांक एम एच ०३ ए.डब्लू, ३८९३ यावरील चालक विनायक सखाराम राऊत (वय ४५) रा. सिताडीपाडा पो. वार्सा ता.साक्री जि. ध