यवतमाळ: तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
राज्य विज्ञान संस्था नागपूर व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद यवतमाळ तथा शिक्षण विभाग पंचायत समिती यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जायंट्स इंग्लिश मिडीयम स्कूल यवतमाळ येथे तालुका स्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव 2025- 26 अंतर्गत अखिल भारतीय विज्ञान मेळावा व विज्ञान नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.