आज दिनांक 8 जानेवारी 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 7 वाजता भोकरदन जाफराबाद या दोन्ही तालुक्यातील व मतदार संघातील माजी सैनिकांनी भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्याशी संवाद साधला आहे, यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर अर्धा ते पाऊण तास संवाद साधत आमदार संतोष पाटील दानवे यांच्याशी चर्चा केली आहे,याप्रसंगी भोकरदन जाफराबाद तालुक्यातील माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.