Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 9, 2025
छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातील भगतसिंगनगर परिसरातील राजमाता जिजाऊनगर आणि नाथ अकॅडमीजवळील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीट कामाचा भूमिपूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. या कामाचे भूमिपूजन आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या शुभहस्ते करण्यात आले.