कुही: जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कंत्राटी कर्मचारी विरुद्ध कूही पोलीसात तक्रार दाखल
Kuhi, Nagpur | Oct 17, 2025 तहसील कार्यालयात कंत्राटी कर्मचारी याचा गैरप्रकार उघडकीस केल्याने माहितीचा अधिकार महासंघाचे कार्यकर्ते डाकराम फेंडर यांना मोबाईल वरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्या घटनेवरून माहितीचा अधिकार महासंघाचे कार्यकर्ते फेंडर यांनी कूही पोलीसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून कूही पोलिसांनी चोकशी सुरू केली असून कूही पोलीस तपास करीत आहेत.