वैजापूर नगर पालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात पालकमंत्री संजय शिरसाट यांची सायंकाळी 8 ते ९.३० वाजेच्या दरम्यान शहरातील शास्त्रीनगर परिसरात सभा पार पडली या सभे दरम्यान संजय शिरसाट यांनी येणाऱ्या काळात शिवसेनेचा भगवा नगर पालिकेवर फडकवा मी वैजापूर शहर दत्तक घेतो असे विधान केले.