सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपीता विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Nov 10, 2025 सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत पेट्रोलिंग करीत असताना अब्दुल अजीज मोहम्मद इकबाल शाह व पंजाब सिताराम धारापूर हे खापा रोड पुलियाजवळ अमली पदार्थ चिलमित भरून सेवन करताना मिळून आले त्यांना अटक करण्यात आलेली आहे