उत्तर सोलापूर: निष्काळजीपणाने उपचार करून मृत्यूस कारणीभूत
; संकल्प क्लिनिकच्या डॉक्टरांवर गुन्हा
विडी घरकुल येथील संकल्प क्लिनिक येथील डॉक्टर शैलेश माने व डॉक्टर कोमल माने (रा.संकल्प क्लिनिक विडी घरकुल) यांनी मयत अशोक विठ्ठल पल्ली (वय-४६,रा.योगेश्वर नगर,विडी घरकुल) यांच्याकडे ओपीडी बेसीसवर उपचार सुरू केले होते.परंतु अशोक पल्ली यांच्या डाव्या हातास सूज आल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता त्यांचा मुलगा अभिषेक याने सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले.