मुंबई: मुख्यमंत्री फडणवीस यांना पंतप्रधानपदाची स्वप्नं पडत असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे
Mumbai, Mumbai City | Sep 21, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांना पंतप्रधानपदाची स्वप्नं पडत असल्याचं सपकाळ यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडे जसे दोन 'शेठ' आहेत, त्याचप्रमाणे फडणवीस हे मोहित कंबोज यांना ताकद देत असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.