यवतमाळ: शेतकऱ्यांचा 12 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा ;सहभागी होण्याचे प्रा. पाठे यांचे आवाहन
Yavatmal, Yavatmal | Sep 11, 2025
शेतकरी चळवळीच्या नेतृत्वात उद्या दिनांक १२ सप्टेंबर (शुक्रवार) रोजी सकाळी ठीक ११.०० वा.संविधान चौक,यवतमाळ येथून...