नक्षलवाद संपवण्यासाठी जन सुरक्षा कायदा, कायद्याच आम्ही समर्थन करतो: खासदार भागवत कराड
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 15, 2025
नक्षलवाद संपवण्यासाठी जन सुरक्षा कायदा, कायद्याच आम्ही समर्थन करतो: खासदार भागवत कराड छत्रपती संभाजीनगर: जन सुरक्षा विधेयकाच्या बाबतीत गैरसमज पसरवून नागरिकांमध्ये असंतोष वाढवला जात आहे मात्र हा कायदा नक्षलवाद संपवण्यासाठी चा कायदा आहे त्यामुळे आम्ही या कायद्याचे समर्थन करतो असं भागवत कराड म्हणाले