धुळे: धुळ्यात ४५ हजार बोगस मतदान; माजी आमदार अनिल गोटेंचा कल्याण भवन येथे पत्रकार परिषदेत गंभीर आरोप
Dhule, Dhule | Sep 15, 2025 विधानसभा निवडणुकीत धुळे शहरात तब्बल ४५ हजार बोगस मतदान झाल्याचा खळबळजनक दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. धुळे येथील कल्याण भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे गंभीर आरोप केले.