चंद्रपूर: महाकाली कॉलरी परिसरातील आनंदनगर येथील रस्त्याच्या दुरुस्तीचे निराकरण करण्यासंदर्भात शिवसेनेचे मनपायुक्तांना निवेदन
महाकाली परिसरातील आनंदनगर येथील रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने या मार्गावरून ये जा करण्याकरिता नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी या मागणीचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रतिमाताई ठाकूर महानगर प्रमुख भरत गुप्ता यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.