मॅनेज हा शब्द राजकारणामध्ये अगदी अत्यंत चुकीचा आहे वंचित नेते प्रकाश आंबेडकर
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 9, 2025
आज दिनांक 7 सप्टेंबर सकाळी 11 वाजता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज छत्रपती संभाजी नगर दौऱ्यावरती आले आहे....