रेणापूर: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्या वर झालेल्या हल्ल्याच्यानिषेधार्थ कामबंद ठेवून तालुका वकीलमंडळाच्या वतीने निषेध
Renapur, Latur | Oct 9, 2025 सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर दिनांक 6 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काम बंद ठेवून रेणापूर तालुका वकील मंडळाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.