बाभूळगाव: "विश्वगुरूंच्या वाढदिवशी शेतकऱ्यांची आरती,गोधनी येथे मोदींची वेगळ्याच पद्धतीने करण्यात आली आरती
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा जन्मदिवस देशभरात भव्य सोहळ्यांनी साजरा झाला.मात्र गोधणी येथील सुभाष मारेकर यांच्या कापूस पिकाच्या शेतशिवारात शेतकरी चळवळीच्या वतीने मोदींच्या वाढदिवशी वेगळ्याच पद्धतीने "आरती" करून सरकारकडे साकडे घातले. शेतकऱ्यांनी थेट सांगितले की –"निसर्गाचा कोप सहन करूनही सरकारच्या चुकीच्या धोरणांनी आम्हाला अधिकच त्रास दिला आहे. आता.....