पारनेर: गडसंवर्धन आणि स्वच्छता मोहिमेचा आठवा टप्पा हजारो तरुण-तरुणींच्या उपस्थितीत उत्साहात पार...!
गडरक्षण हीच खरी शिवसेवा !खासदार छत्रपती शाहु महाराज 'आपला मावळा' ची भुदरगडवर गडसंवर्धनहजारो तरुणांचा सहभाग खासदार नीलेश लंके यांच्या 'आपला मावळा' संघटनेतर्फे सुरू असलेल्या गडसंवर्धन आणि स्वच्छता मोहिमेचा आठवा टप्पा हजारो तरुण-तरुणींच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.