इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला प्रकरण, ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल: पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांची माहिती
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jan 8, 2026
छत्रपती संभाजी नगर: बायजीपुरा परिसरामध्ये प्रचारासाठी केलेल्या एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी दिली आहे.