सिल्लोड: शहरातील ईदगाह कॉलनीमध्ये कथन खाण्यावर सिल्लोड शहर पोलिसांचा छापा तीन गाईची करण्यात आली सुटका
आज दिनांक 23 सप्टेंबर दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरातील ईदगाह नगर मध्ये कत्तलखान्यावर सिल्लोड शहर पोलीसांनी छापा टाकून सदरील ठिकाणाहून तीन जीवनंत गाईंची सुटका केली आहे या प्रकरणी आरोपीविरुद्ध सिल्लोड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सदरील घटनेचा तपास सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार हे स्वतः घटनेचा तपास करीत आहे