सिंदखेड राजा: सिंदखेडराजा तहसील कार्यालयात अतिवृष्टी मदतीच्या वाटपासाठी विशेष नियोजन शिबिर संपन्न
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधवांना ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टीची मदत दिवाळीपूर्वी लवकरात लवकर देण्यासाठी सिंदखेडराजा तहसील कार्यालयाच्या वतीने एक दिवसीय विशेष नियोजन कॅम्पचे १५ आक्टोबर रोजी दुपारी २ वाजता आयोजन करण्यात आले होते.