गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये वर्गीकरण नोंदणी केलेले सर्व पात्र सुशिक्षित अभियंता यांना लॉटरी पद्धतीने कामवाटप सनियंत्रण समिती जिल्हा परिषद गोंदियाच्या माध्यमातून कामांचे वाटप करण्यासाठी दिनांक 4 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य सभागृहात कामवाटपचा नियंत्रण समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे काम मिळण्याकरिता नोंदणी अर्ज सादर करण्याचा दिनांक 4 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत राहील कामवाटप करावयाची इतर माहिती कार्यालयाचे नोटीस बोर्डवर व जिल्हापरि