*अमरावती : सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची पाहणी* *अमरावती प्रतिनिधी,* अमरावती महानगरपालिकेतील आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पारदर्शक व सुरळीत आयोजनासाठी आज मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांस्कृतिक भवन व आयटीआय कॉलेजची पाहणी केली.